UCC in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये आजपासून UCC लागू; हलाला, बहुविवाह, तीन तलाकवर पूर्णपणे बंदी

UCC in Uttarakhand: आज, म्हणजेच 27 जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा (UCC) लागू झाला आहे. हा कायदा लागू करणारे उत्तराखंड स्वतंत्र भारतातील पहिले राज्य बनले आहे. ‘यूसीसीच्या अंमलबजावणीसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे, ज्यामध्ये कायद्याच्या नियमांना मान्यता आणि संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण समाविष्ट आहे. अशी माहिती मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिली आहे. यूसीसी … UCC in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये आजपासून UCC लागू; हलाला, बहुविवाह, तीन तलाकवर पूर्णपणे बंदी वाचन सुरू ठेवा