UCC in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये आजपासून UCC लागू; हलाला, बहुविवाह, तीन तलाकवर पूर्णपणे बंदी

UCC in Uttarakhand: यूसीसी समाजात एकरूपता आणेल आणि सर्व नागरिकांसाठी समान हक्क आणि जबाबदाऱ्या सुनिश्चित करेल. UCC in Uttarakhand: आज, म्हणजेच 27 जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा (UCC) लागू झाला आहे. हा कायदा लागू करणारे उत्तराखंड स्वतंत्र भारतातील पहिले राज्य बनले आहे. ‘यूसीसीच्या अंमलबजावणीसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे, ज्यामध्ये कायद्याच्या नियमांना … UCC in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये आजपासून UCC लागू; हलाला, बहुविवाह, तीन तलाकवर पूर्णपणे बंदी वाचन सुरू ठेवा