Rajasthan : आजारी पत्नीची सेवा करण्यासाठी घेतली निवृत्ती, शेवटच्या दिवशी नियतीने केला घात

Rajasthan : निवृत्तीच्या दिवशीच झाला पत्नीचा मृत्यू. Rajasthan : राजस्थानच्या कोटा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. आजारी पत्नीची सेवा करण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. पण, नोकरीच्या शेवटच्या दिवशीच त्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला. नोकरीच्या शेवटच्या दिवशी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांसमोर आजारी पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पुंछमध्ये लष्कराचे वाहन दरीत … Rajasthan : आजारी पत्नीची सेवा करण्यासाठी घेतली निवृत्ती, शेवटच्या दिवशी नियतीने केला घात वाचन सुरू ठेवा