Manmohan Singh Blog : आधार, मनरेगा, RTI अन्…मनमोहन सिंग यांनी देशाला काय काय दिले?

Manmohan Singh Blog : मनमोहन सिंग यांचा देशाचे आर्थिक सल्लागार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास. Manmohan Singh Blog : भारतातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. मनमोहन सिंग घरी बेशुद्ध पडल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्समध्ये सर्व प्रकारच्या उपचारानंतरही … Manmohan Singh Blog : आधार, मनरेगा, RTI अन्…मनमोहन सिंग यांनी देशाला काय काय दिले? वाचन सुरू ठेवा