Election Commission : महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह, निवडणूक आयोगाने दिले थेट उत्तर

Election Commission: काही दिवसांपासून काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केंद्र सरकारवर, तसेच निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मंगळवारी (24 डिसेंबर 2024) काँग्रेसच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. ECI ने सांगितले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा जागेसाठी पक्षाने मागवलेला डेटा आणि फॉर्म 20 महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, तो डाउनलोड करुन पाहावा. मतदार यादीतून मतदारांची … Election Commission : महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह, निवडणूक आयोगाने दिले थेट उत्तर वाचन सुरू ठेवा