Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस; नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन नाराजी

Eknath Shinde Shivsena : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. कारण नाशिकमधून शिवसेनेचे दादा भुसे तर रायगडमधून भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. Eknath Shinde Shivsena : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) गोटात अस्वस्थता आहे. कारण नाशिकमधून शिवसेनेचे दादा भुसे (Dada Bhuse) … Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस; नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन नाराजी वाचन सुरू ठेवा