Delhi Election 2024: आता गुलाल भाजपचाच; दिल्ली काबीज करण्यासाठी RSS ने आखली रणनीती…

Delhi Election 2024: दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी संघाने खास रणनिती आखली आहे. Delhi Election 2024: पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षासह दिल्लीतील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने दिल्लीत विजयी हॅटट्रिक करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहेत. … Delhi Election 2024: आता गुलाल भाजपचाच; दिल्ली काबीज करण्यासाठी RSS ने आखली रणनीती… वाचन सुरू ठेवा