Chhaava Movie : ‘छावा’ चित्रपटातून ते दृष्य काढून टाकणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शकाचा मोठा निर्णय

Chhaava Movie Controversy : या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपट ‘छावा’ लवकरच प्रदर्शित होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटातील एका दृश्यावरून मोठा वाद झाला आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या दृश्यावरून हा वाद सुरू … Chhaava Movie : ‘छावा’ चित्रपटातून ते दृष्य काढून टाकणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शकाचा मोठा निर्णय वाचन सुरू ठेवा