Amit Shah: अमित शहांच्या निधनाची खोटी बातमी, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निधनाबद्दल एक व्यक्तीने फेक पोस्ट केली होती. Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निधनाची खोटी बातमी पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बुधवारी उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. … Amit Shah: अमित शहांच्या निधनाची खोटी बातमी, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या वाचन सुरू ठेवा