Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा पोलिसांकडून फेक एन्काऊंटर; न्यायालयीन समितीची धक्कादायक रिपोर्ट

Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील शाळेतील लहान लैंगिक मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदेचा चकमकी मृत्यू झाला. आता या चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे. आरोपी अक्षय शिंदेंचा एनकाउंटर बनावट असल्याचे समोर आले आहे. आरोपी अक्षय शिंदेला घेऊन जाणाऱ्या पाच पोलिसांकडून वापरलेले बळ अनावश्यक होते आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाच … Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा पोलिसांकडून फेक एन्काऊंटर; न्यायालयीन समितीची धक्कादायक रिपोर्ट वाचन सुरू ठेवा